देहूरोड Archives - SANGHARSH NAYAK

देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देहूरोड | प्रतिनिधी

देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (दि. २६ जानेवारी) सकाळी ८.३० वाजता सुभाष चौक, मेन बाजार, देहूरोड येथे ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ध्वजारोहण श्रीमती सविता अनिल व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शोभा शिवकुमार गुप्ता उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आले देशभक्तीपर वातावरणात राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

कार्यक्रमाला विशेष सत्कारासाठी उपस्थित असलेले साजिद तांबोळी (भारतीय दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.

या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष आशिष सुभाष बंसल, उपाध्यक्ष संजय कांतीलाल पारेख, विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल, सचिव सूर्यकांत भिमराव सूर्ये, खजिनदार राजू उर्फ पंडित रावल तसेच कार्याध्यक्ष अमोल अनिल व्यवहारे यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रनिर्माणात व्यापारी वर्गाच्या योगदानाचा उल्लेख करत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

संघर्ष नायक वृत्तसेवा

मुख्य संपादक:

sangharshnayak.co.in

The post देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा appeared first on SANGHARSH NAYAK.

एम. बी. कॅम्प येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
दि. २६ जानेवारी २०२६

देहूरोड | प्रतिनिधी

मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने एम. बी. कॅम्प येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्ती च्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अन्वर अली शेख व आसिफ सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस रफिक शेख व सुभान शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र तरस यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी केले. राजेंद्र तरस यांनी आपल्या मनोगतात संविधान, समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व समाजाने एकोप्याने राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी मलिक शेख, आसिफ सय्यद, गफूर शेख, जाहिद शिकीलकर, राजेश राऊत, अमोल राऊत, जिरेन नाडार, निजाम शेख, यासीन खान, सचिन जोगदंड, हुसेन शेख, हमीद शेख, महम्मद सय्यद, करीम शेख, अमन शेख, शोयब सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्ष नायक वृत्तसेवा

मुख्य संपादक:

sangharshnayak.co.in

The post एम. बी. कॅम्प येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. appeared first on SANGHARSH NAYAK.