Homeताज्या बातम्यासागर शेलार यांना राज्य शासनाचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार' जाहीरवनसंवर्धन क्षेत्रातील...

सागर शेलार यांना राज्य शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीरवनसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल; विविध मान्यवरांच्या समितीकडून निवड

संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१०)

वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षलागवड क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने सागर शेलार यांना प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर केला आहे. त्यांच्या निवडीमुळे पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पुरस्कारासाठीची निवड राज्य शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात आली. या समितीत वनमंत्री गणेश नाईकअपर मुख्य सचिव (महसूल व वन विभाग) दीपक म्हैसकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख, नागपूर) एम. श्रीनिवास रावप्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे) विवेक खांडेकर तसेच मुख्य वनरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचा समावेश होता.

सागर शेलार यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि जनसहभागातून हरित उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ हा वनसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा पुरस्कार मानला जातो. सागर शेलार यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी आणि वनक्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याबद्दल गौरव व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!