Homeताज्या बातम्याजिल्हा बँकेत शेतकऱ्यांची चालू बाकी भरण्यास गर्दी..राहू येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती मध्ये...

जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची चालू बाकी भरण्यास गर्दी..राहू येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती मध्ये सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दी..

संघर्ष नायक वृत्तसेवा राहू ता.२९
दौड तालुक्यातील राहू येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेत शेतकऱ्यांनी आपले चालू कर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केलेली पहायला मिळत असून वेळेवर आणि बँकिंग क्षेत्राचा आर्थिक वर्ष म्हणजे मार्च महिना संपन्यापूर्वी आपले चालू असणारे पीक कर्ज, व इतर कर्ज भरण्यासाठी बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावामधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी यांनी बँकेत गर्दी केली होती.

नियमित कर्ज फेड केल्यानंतर बँकेकडून शून्य टक्के व्याज आकारणी केली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.राहू शाखेत सात संलग्न सहकारी संस्था असून त्याला परिसरातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. या सर्वच संस्थांच्या खातेदारांनी पैसे भरण्यासाठी वेळेपूर्वी लगबग केलेली पाहायला मिळत आहे.शासनाच्या कर्ज माफीच्या पार्श्वभूमीवर चालू खात्यासाठी पन्नास हजार प्रोत्साहनपर देण्याचे जाहीर केल्याने देखील चालू खात्याचा भरणा वाढला आहे.

सुट्टीच्या दिवशीही जिल्हा बँक चालू……
कर्जदार खातेदारांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे जिल्हा बँकेने शनिवार ,रविवार तसेच शेवटच्या आठवड्यात सर्व सुट्टीच्या दिवशी देखील सर्व शाखांचे व्यवहार चालू ठेवलेले आहेत,की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज भरणा करण्यात अडचण येऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!