Homeक्राईमभांडगाव येथे तिघांकडून तीन गावठी पिस्तुले व १५ काडतुसे जप्त... साडेपाच लाखांचा...

भांडगाव येथे तिघांकडून तीन गावठी पिस्तुले व १५ काडतुसे जप्त… साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त..

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत(ता.०८)

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक बलेनो कार असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील परिसरात सापळा रचून पोलिसांनी नंबर नसलेली पांढरी बलेनो कार अडवली. झडतीदरम्यान मंगेश शंकर मासोळे (२४), सुरज संजय शेलार (२६) आणि रोहित प्रेमदास भुजवणे (२४, सर्व रा. यवत, ता. दौंड) यांच्या ताब्यातून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल व एकूण १५ जिवंत काडतुसे आढळून आली.

यवत पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी ही शस्त्रे कोठून आणली व ती बाळगण्यामागील उद्देश काय होता.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापूराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पो. स्टे. चे पो नि संतोष तासगावकर, स्था.गु.शा.चे पोसई महेश डोंगरे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, विकास पाटील, गुरूनाथ गायकवाड, सुभाष राउत, योगेश नागरगोजे, विकास कापरे, यवत पो.स्टे. चे पोलीस अंमलदार संदीप देवकर, धीरज जाधव, मोहन भानवसे यांनी केली आहे. पुढील तपास स्था.गु.शा. व यवत पो स्टे चे वतीने करणेत येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!