Homeताज्या बातम्यारत्नाकर ताकवणे यांच्या निधनाने ताकवणे कुटुंबियांवर शोककळा....

रत्नाकर ताकवणे यांच्या निधनाने ताकवणे कुटुंबियांवर शोककळा….

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव ता. २७

दौंड तालुक्यातील पारगाव येथील तरुण रत्नाकर भाऊसाहेब ताकवणे वय (४२) यांचे शुक्रवार दि.(२४) रोजी तीव्र हृदय विकाराने निधन झाले.भाजपा दौंड तालुका माजी अध्यक्ष माऊली ताकवणे यांचे ते पुतणे होते.
रत्नाकर ताकवणे यांना आबा या टोपण नावाने परिसरात परिचित होते.अतिशय मितभाषी व अजात शत्रू असणाऱ्या आबांच्या अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले,दोन बहिणी, बंधू,भावजय,दोन चुलते, दोन चुलत्या,तीन चुलत बंधू, दोन चुलत बहिणी,असा मोठा परिवार आहे.आबा यांच्या जाण्याने ताकवणे कुटुंबावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

रत्नाकर ताकवणे यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. २८ रोजी भिमा नदी घाट पारगाव या ठिकाणी होणार असून या दशक्रिया वेळी आरोग्य प्रबोधनकार डॉ. नामदेव रावसाहेब नरवडे यांची प्रबोधन सेवा होणार असल्याची माहिती ताकवणे परिवारातील व कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अतुल ताकवणे यांनी दिली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!