Homeताज्या बातम्यामातंग समाज व सामाजिक संघटनांची नांदेड येथे शिखर बैठक संपन्न..

मातंग समाज व सामाजिक संघटनांची नांदेड येथे शिखर बैठक संपन्न..

संघर्ष नायक वृत्तसेवा नांदेड दि.३१
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आरक्षणाचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व निर्देशानुसार उपवर्गीकरण करण्याबाबतचा प्रारूप आराखडा शासनास सादर करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल शासनास दि.१६ मार्च रोजी सादर केला आहे व शासनाने तो अहवाल स्वीकारलेला आहे.
न्या. बदर समितीचा अहवाल अधिक काळ शासनाने प्रलंबित न ठेवता आरक्षण लाभ वंचित जात समुहांना सामाजिक न्याय प्रदान करण्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे, तसा कायदा पारीत करावा, याविषयाकडे मुख्यमंत्री व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नव्हेतर शासनास भाग पाडण्यासाठी आता महाराष्ट्रात मातंग समाज व तत्सम वंचित जात समुहाकडून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे, याबाबत आरक्षण लाभ वंचित जात समुहाच्या भावना तीव्र असून त्यासाठी आपला संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार या समुहाकडून व्यक्त केला जात आहे.
या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज व मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दि. 7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक दिवसीय प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्व तयारीसाठी आज दि. 31 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आ. अविनाशजी घाटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीस लेखक, विचारवंत केशव शेकापूरकर, शिवा कांबळे, सतीश कावडे, परमेश्वर बंडेवार, लालबाजी घाटे, गणेश तादलापूरकर, पंडित वाघमारे, निलेश तादलापूरकर, शिवाजी नुरूंदे, नागेश तादलापूरकर, डॉ. माधवराव लोकडे, अ‍ॅड. एस.एम. गारे, प्रा.डॉ. विठ्ठल भंडारे, डॉ. हरी बोयाळे, बालाजी जामकर, रामराव सूर्यवंशी, प्रा. देवीदास इंगळे, प्रा. जी.एल. सूर्यवंशी, प्रा. शंकर गड्डमवार, प्रा. नागनाथ मनुरे, शामराव झुंजारे, भुजंग गायकवाड, रामभाऊ देवकांबळे, माधव वाघमारे, एन.जी. पोतरे, नामदेव कांबळे, प्रेमानंद शिंदे, आनंदराव देगावकर, चंद्रकांत भोसीकर, कोंडिबा जाधव, कॉ. इरवंत सूर्यकार, यशपाल गवाले, जी.आर. सूर्यवंशी, डॉ. बालाजी पेनूरकर, बालाजी थोटवे, संजय मोरे, प्रा. पी.एन. कोतेवार, सचिन दाढेल, गोपाळ वाघमारे, गणपत घाटे, उत्तमराव वाघमारे, सोनू दरेगावकर, एच.पी. बोरगावकर, अमित जाधव आदींसह असंख्य कार्यकते उपस्थित होते. या बैठकीस केशव शेकापूरकर, कॉ. गणपत भिसे यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!