Homeउद्योगदौंडच्या भीमा पाटस कारखान्यात बगॅसला आग...ट्रक आगीच्या भक्षस्थानी... सुदैवाने जीवित हानी टळली.

दौंडच्या भीमा पाटस कारखान्यात बगॅसला आग…ट्रक आगीच्या भक्षस्थानी… सुदैवाने जीवित हानी टळली.

संघर्ष नायक वृत्तसेवा पाटस (ता.३०)                       दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवारी (दि.३०) सकाळी सुमारे सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली.या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.दोन अग्निशामक गाड्या आग विजवण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या परिसरातील बगॅस अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही क्षणांतच आगीने विकराळ रूप धारण केले. यावेळी घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि पाहता पाहता पूर्ण जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पूर्ण पने जाळून खाक झाला आहे व बगॅस ही पूर्ण पणे जाळून खाक होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण काय, हे अजून समजले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!