Homeताज्या बातम्याडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत रिक्षा प्रवास.... अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत रिक्षा प्रवास…. अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स चा स्तुत्य उपक्रम..

संघर्ष नायक वृत्तसेवा उरुळी कांचन ता. १५ :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंतीनिमित्त उरुळी कांचन परिसरात सामाजिक बांधिलकी जपत अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्सतर्फे मोफत रिक्षा प्रवासाची सेवा देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन संघटनेचे जिल्हअध्यक्ष अनिल कांबळे व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन ते हडपसर आणि हडपसर ते उरुळी कांचन असा मोफत रिक्षा प्रवास देण्यात आला होता.गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना येणाऱ्या नागरिकांना सुलभ व विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळपासूनच रिक्षा चालकांनी स्वखर्चाने सेवा देत प्रवाशांना गावातील विविध भागात तसेच कार्यक्रम स्थळांवर पोहोचवले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी या मोफत सेवेमुळे दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. सामाजिक एकात्मता आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

अनिल कांबळे यांनी सांगितले की,आदरणीय सचिन भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि मित्रपरिवार समाजकार्य करत असतो.“भीम जयंती हा केवळ उत्सव नसून समाजप्रबोधनाचा दिवस आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतो.”

या उपक्रमामुळे उरुळी कांचन परिसरात सामाजिक ऐक्याचा संदेश पसरला असून नागरिकांकडून आयोजकांचे आणि मित्रपरिवाराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!